एक्स्प्लोर
Radhika Merchant : ब्युटी इन ब्लॅक! अंबानींची सून राधिका मर्चंटचा 'NMACC'च्या उद्धाटन सोहळ्यातील ग्लॅमरस लुक; पाहा फोटो
Radhika Merchant : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान अंबानींची धाटकी सून राधिका मर्चंटदेखील उपस्थित होती.

Radhika Merchant
1/10

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान राधिका मर्चंटने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
2/10

राधिका मर्चंटच्या ब्लॅक लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/10

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटनादरम्यान राधिकाने 'Shahab-Durazi' या ब्रॅंडची इन्डो-वेस्टर्न साडी नेसली होती.
4/10

राधिकाच्या साडीवरील फ्लोरल एम्ब्रॉएडरी खूपच खास होती.
5/10

काळी साडी, मोकळे केस, हलका मेकअप आणि डायमंड नेकलेस असा काहीसा राधिकाचा लुक होता.
6/10

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यानचे राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7/10

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यानचा राधिकाचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
8/10

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान हजेरी लावलेल्या विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचं राधिकाने स्वागत केलं.
9/10

राधिका मर्चंटला शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड आहे.
10/10

राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट अकादमीमध्ये गुरु भावना ठक्कर यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
Published at : 01 Apr 2023 06:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
