एक्स्प्लोर
Photo: RRR चित्रपटाचे गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन
RRR या चित्रपटाची कथा ही बंडखोर कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या वास्तविक जीवनावर आधारित असल्याचं सांगितलं जातंय.
Golden Globes 2023
1/10

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.
2/10

आरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे.
Published at : 12 Dec 2022 11:55 PM (IST)
आणखी पाहा























