एक्स्प्लोर
Akanksha Puri: आकांक्षा पुरीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीतील हॉट फोटो व्हायरल
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने पिवळ्या बिकिनीतील तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
Akanksha Puri Bikini Pics
1/9

टीव्ही अभिनेत्री आणि मिका सिंग स्वयंवर फेम आकांक्षा पुरी हिने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने खळबळ उडवून दिली आहे.
2/9

या अभिनेत्रीने पुन्हा एकदा बिकिनीमध्ये पोज देऊन इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
Published at : 13 Feb 2023 11:40 PM (IST)
आणखी पाहा























