एक्स्प्लोर

Old Songs: बॉलीवूडच्या 'या' 8 रिमिक्स गाण्यांनी ओरिजिनल गाण्यांची लावली वाट! पसुरी ते हम्मा हम्मापर्यंत सर्व गाणी जबरदस्त ट्रोल; पाहा...

Old Songs: बॉलीवूडमध्ये जुन्या गाण्यांचे रिमेक बनवून आणि रिमिक्स करून त्यांची वाट लावली जाते. नवीन अंदाजातील जुनी गाणी प्रेक्षकांना अनेकदा आवडत नाहीत. तुम्हालाही अशा काही गाण्यांबद्दल माहिती आहे का?

Old Songs Remake

1/9
बॉलीवूडमध्ये मागील काही काळापासून जुन्या गाण्यांचे रिमिक्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. फार कमी जुन्या गाण्यांचे रिमेक हे मूळ गाण्यांपेक्षा चांगले असतात. बऱ्याचदा रिमिक्स गाण्यांमुळे मूळ गाणी खराब झाली आहेत, त्यामुळे या रिमेक गाण्यांना प्रेक्षकांनी नाकारलं आहे. पाहूया अशीच काही रिमेक गाणी...

2/9
पसुरी - 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील 'पसुरी' या गाण्याचा रिमेक नुकताच प्रदर्शित झाला आहे. मूळ पसुरी पाकिस्तानी गायक अली सेठी आणि शे गिल यांनी गायले होते. कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा हा रिमेक सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

3/9
तू चीज बडी है मस्त मस्त - अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं एव्हरग्रीन हिटच्या यादीत येतं. पण, कियारा आणि मुस्तफाचे रिमेक व्हर्जन यात काही वेगळं आणि अफलातून घेऊन आलं नाही.

4/9
एक दो तीन - 'तेजाब' चित्रपटातील माधुरी दीक्षितचं 'एक दो तीन हे' गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे, मात्र या गाण्याच्या रिमेकमध्ये माधुरीची जागा जॅकलीन फर्नांडिसने घेतली तेव्हा प्रेक्षकांना ते आवडलं नाही.

5/9
हम्मा हम्मा - एआर रहमानचे 'हम्मा हम्मा' हे गाणं बादशाह आणि तनिष्क बागची यांनी 'ओके जानू' चित्रपटात पुन्हा तयार केलं होतं. एआर रहमानलाही हे रिमिक्स आवडलं नाही.

6/9
मस्साकली - एआर रहमानने 'मरजावान' चित्रपटात दिल्ली-6 चं 'मस्साकली' गाणं पुन्हा रिमिक्स केलं, परंतु पूर्वीचं गाणं हेच जबरदस्त ठरलं आहे.

7/9
छम्मा छम्मा - उर्मिला मातोंडकरचं 'चायना गेट' चित्रपटातील आयटम साँग 'छम्मा छम्मा' हे त्या काळातील सुपरहिट गाण्यांपैकी एक होतं. पण जेव्हा या गाण्यात उर्मिलाची जागा एली अवरामने घेतली तेव्हा ते कोणालाच आवडले नाही.

8/9
मैने पायल है छनकाई - फाल्गुनी पाठकचं 'मैने पायल है छनकाई' हे गाणं आजही 90 च्या दशकातील मुलांच्या ओठावर आहे, पण जेव्हा नेहा कक्करने या गाण्याचं रिमिक्स केलं तेव्हा तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं.

9/9
टिप टिप बरसा पाणी - अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पाणी' या गाण्याचं कॅटरिना कैफने रिमेक बनवलं, त्याला देखील प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget