एक्स्प्लोर

‘नेटफ्लिक्स’ची ग्रँड पार्टी; रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष

मुंबईमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’या कंपनीनं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

netflix party

1/10
काल (18 फेब्रुवारी) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून एक ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी खास लूकमध्ये हजेरी लावली.

2/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan)  नेटफ्लिक्सच्या पार्टीला हजेरी लावली. रेड कुर्ता आणि ब्लॅक जीन्स असा लूक आमिरनं पार्टीसाठी केला होता.

3/10
अभिनेत्री मनीषा कोयरालानं  (Manisha Koirala) नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी  ब्लू को-ऑर्ड सेट आणि पिंग बॅक असा लूक केला होता.

4/10
आश्रम आणि शी या वेब सीरिजमुळे अदिती पोहनकरला (Aaditi Pohankar) विशेष लोकप्रियता मिळाली. नेटफ्लिक्सवरील  शी या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आदितीनं गोल्डन ग्लिटर ड्रेस आणि ब्लॅक हिल्स असा क्लासी लूक नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी केला होता.

5/10
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि त्यांची मुलगी  रिया कपूर यांनी देखील नेटफ्लिक्सच्या पार्टीला खास लूकमध्ये हजेरी लावली. त्यांनी पार्टीसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

6/10
अभिनेत्री अदिती राव हैदरीनं देखील  नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी खास लूक केला होता.

7/10
अभिनेत्री भूमी पेडणेकरनं ट्यूब टॉप आणि  स्कर्ट असा क्लासी लूक नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी केला होता.

8/10
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी देखील तिनं क्लासी आणि ग्लॅमरस लूक केला.

9/10
साऊथ स्टार दग्गुबाती आणि वेंकटेश दग्गुबाती यांनी नेटफ्लिक्सच्या पार्टीमध्ये हजेरी लावली.

10/10
नेटफ्लिक्सच्या पार्टीमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन आणि एकता कपूर यांनी देखील खास लूकमध्ये हजेरी लावली.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget