एक्स्प्लोर
Neha Dhupia Photos: पाहूया बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचे लेटेस्ट फोटो..
2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.

(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
1/10

गरोदरपणात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा लठ्ठपणावर ट्रोल करणाऱ्यांना हुशारीने उत्तर देणे असो, नेहा धुपिया तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
2/10

नेहा धुपिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.2M फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
3/10

नेहा ही माजी 'मिस इंडिया' आहे.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
4/10

2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
5/10

नेहानं 1999 मधील राजधानी या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
6/10

नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
7/10

प्रेग्नेंसीनंतर नेहाचा लूक खूप बदलला आहे. तिचं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
8/10

नेहाला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
9/10

नेहा खूप विचारी आहे. हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
10/10

नेहा धुपिया शेवटची ‘ए थर्सडे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यादरम्यान ती प्रत्यक्षात गरोदर होती.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
Published at : 20 Sep 2022 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
