एक्स्प्लोर
SRK Controversial Movies: केवळ 'पठाण' नाही, तर किंग खानचे हे चित्रपट देखील अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
शाहरुख खान हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण त्याचे काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
pathan,shahrukh khan
1/8

बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण त्याचे काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सध्या त्याच्या पठाण या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. जाणून घेऊयात शाहरुखचे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले चित्रपट...
2/8

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्यामुळे बायकॉट पठाण हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Published at : 15 Dec 2022 01:04 PM (IST)
आणखी पाहा























