एक्स्प्लोर

Mrunal Thakur : परी म्हणू की सुंदरा.. मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज!

मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

1/10
मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

2/10
मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

3/10
जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

4/10
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

5/10
फोटोंमध्ये मृणाल गुलाबी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

6/10
मृणालनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

7/10
मृणालला इन्स्टाग्रामवर 7 मिलियन पेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

8/10
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

9/10
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

10/10
सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget