एक्स्प्लोर
मौनी रॉयच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

mouni roy
1/9

अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर सुंदर फोटोंमुळे पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी मौनी रॉय श्रीलंकेला गेली आहे.
2/9

मौनी रॉयने मोठी टोपी घातलेला तिचा बिकिनीमध्ये फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
3/9

मौनी रॉयचा नॉटेड बिकिनी परिधान केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बॅलेट ऑफ द बॉल.
4/9

मौनी रॉयने कोलंबोमधून होळीच्या दिवशी अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
5/9

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्रामवर मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवताना अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
6/9

तीने काही व्हिडीओही शेअर केले आहेत. यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.
7/9

छोटे कपडे परिधान केल्याने तिची स्टाइल थोडी वेगळी दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
8/9

मौनी सध्या रियालिटी शो डीआय लिटिल चॅम्पचे परिक्षण करत आहे.
9/9

यासोबतच ती लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.
Published at : 19 Mar 2022 11:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
