एक्स्प्लोर
Manushi Chhillar: जणू अप्सराच अवतरली! मानुषीच्या ट्रेडिशनल लूकने चाहते घायाळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/585a765201429b945a6e6b16efc07bab_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Manushi Chhillar: जणू अप्सराच अवतरली! मानुषीच्या ट्रेडिशनल लूकने चाहते घायाळ
1/6
![माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर नेहमीच ग्लॅमरस आणि सुंदर अदांनी चर्चेत असते. मानुषी लवकरत रुपेरी पडद्यावर पदापर्ण करणार असून 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/032b2cc936860b03048302d991c3498fda937.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर नेहमीच ग्लॅमरस आणि सुंदर अदांनी चर्चेत असते. मानुषी लवकरत रुपेरी पडद्यावर पदापर्ण करणार असून 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
2/6
![मानुषी सध्या आगामी चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/18e2999891374a475d0687ca9f989d83e0ae5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी सध्या आगामी चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
3/6
![मानुषीने इन्स्टाग्राममध्ये आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा साडीमधील लूक दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800dcae1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीने इन्स्टाग्राममध्ये आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा साडीमधील लूक दिसत आहे.
4/6
![व्हाइट फ्रील साडीमध्ये मानुषी छिल्लर ही एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/156005c5baf40ff51a327f1c34f2975bc1012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हाइट फ्रील साडीमध्ये मानुषी छिल्लर ही एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.
5/6
![मानुषीच्या या अदांनी चाहत्यांच्या नजराच खिळल्या नसतील तर नवलच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef1ead9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीच्या या अदांनी चाहत्यांच्या नजराच खिळल्या नसतील तर नवलच
6/6
![मानुषी छिल्लरने वर्ष 2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9a440d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लरने वर्ष 2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकला होता.
Published at : 29 May 2022 11:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)