एक्स्प्लोर
Advertisement
Mirzapur 3 Kaviraj Rahim : शायरीने धमाल उडवली, छोट्या भूमिकेतही छाप सोडली; 'मिर्झापूर-3' मधील कविराज रहीम आहे तरी कोण?
Mirzapur Season 3: 'मिर्झापूर-3'मध्ये यंदा फार कमी अपीलिंग कॅरेक्टर आहेत. यंदाच्या सीझनमध्ये कविराज रहीम याने मात्र आपल्या छोट्याशा भूमिकेने छाप सोडली आहे.
Mirzapur Season 3 Pallav Singh: बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर सीझन 3' रिलीज झाला. या वेब सीरिजबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या सीझनमध्ये गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या यांच्याशिवाय इतरही काही पात्रांनी आपली छाप सोडली आहे. त्यातील एक म्हणजे कविराज रहिम ही व्यक्तीरेखा. रहिमने आपल्या मजेशीर कवितेने या वेब सीरिजमध्ये धमाल उडवून दिली आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 10 Jul 2024 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement