एक्स्प्लोर
भेटा संजय लीला भन्साळी यांची दृष्टी दर्शवणारे हीरामंडीच्या पात्रांना ..
Netflix वर संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्याच OTT वेब सीरिज हीरामंडी लवकरच रीलिज होणार आहे .
संजय लीला भन्साळी यांची दृष्टी दर्शवणारे हीरामंडीचे पात्र
1/6

सोनाक्षी सिन्हाच्या व्यक्तिरेखेचे फरीदान हे नाव आहे आणि तिचे वर्णन रहस्यमय असे केले आहे.
2/6

संजीदा शेखची व्यक्तिरेखा "सत्तेची भूकेलेली स्त्री" अशी आहे. ती वहिदाची भूमिका साकारत आहे.
Published at : 05 Mar 2024 02:33 PM (IST)
आणखी पाहा























