एक्स्प्लोर
Bhagyashree Mote: पुन्हा त्याच वाटेवर... भाग्यश्री मोटेने शेअर केले साडीतील क्लासी फोटो
Bhagyashree Mote Photo: भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय.

Bhagyashree Mote Photo
1/10

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote).
2/10

भाग्यश्री ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
3/10

आताही तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
4/10

रंगीबेरंगी साडीमध्ये भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत असून तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
5/10

भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
6/10

भाग्यश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
7/10

भाग्यश्रीचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
8/10

देवयानी या मराठी मालिकेतून भाग्यश्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
9/10

त्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर, एकदम कडक या सिनेमांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
10/10

चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. (फोटो सौजन्य- इन्टाग्राम @bhagyashreemote)
Published at : 30 Aug 2023 10:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion