एक्स्प्लोर
Mallika Sherawat: पहिल्याच चित्रपटात 21 किसिंग सीन देऊन माजवला हाहाकार... 'मर्डर' फेम मल्लिका शेरावत सध्या काय करते?
Mallika Sherawat: 'मर्डर'मध्ये किलर सीन्स देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली मल्लिका शेरावत इंडस्ट्रीपासून लांब आहे. पण आपल्या ग्लॅमरस लूकमुळे मल्लिका आजही लोकांच्या हृदयाची धडधड वाढवते.

Mallika Sherawat latest hot photos
1/9

मर्डर या चित्रपटातील 'भिगे ओठ तेरे' या गाण्यात इमरान हाश्मीसोबत एक हॉट सीन देणारी मल्लिका शेरावत तुम्हाला आठवत असेल. सध्या या अभिनेत्रीने इंडस्ट्रीपासून लांब गेली असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
2/9

मल्लिका शेरावत 2019 मधील एकता कपूरच्या हॉरर कॉमेडी मालिका 'बू सबकी फतेगी' मध्ये दिसली होती.
3/9

मल्लिकाचे ग्लॅमर अजूनही कमी झालेले नाही. वाढत्या वयानुसार तिचे सौंदर्य अधिकच खुलत आहे.
4/9

मल्लिकाने 2003 मध्ये गोविंद मेनन यांच्या 'ख्वाहिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने 21 किसिंग सीन्स देऊन हाहाकार माजवला होता.
5/9

मात्र 'ख्वाहिश' या चित्रपटातून तिला हवी तितकी प्रसिद्धी मिळू शकली नाही.
6/9

मल्लिका शेरावतने 2004 मध्ये दिग्दर्शक अनुराग बासूच्या 'मर्डर' या चित्रपटातून तिची ओळख कमावली. या चित्रपटात तिची इमरान हाश्मीसोबतची रोमँटिक केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.
7/9

मर्डर चित्रपटातील किसिंग सीन्समुळे मल्लिका रातोरात स्टार झाली. या चित्रपटानंतर तिला अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
8/9

हरियाणात राहणारी मल्लिका शेरावतने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी लग्न केले होते. तथापि तिचे लग्न फार काळ टिकले नाही आणि घटस्फोट झाला.
9/9

मल्लिका शेरावत पुन्हा एकदा इंडस्ट्रीत परतणार आहे. रजत कपूर दिग्दर्शित 'आरके' चित्रपटात ती दिसणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल.
Published at : 28 Feb 2023 10:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
