एक्स्प्लोर
Entertainment News: 'या' अभिनेत्रींच्या पतीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, 'मिस मॅच', 'ब्युटी अँड बिस्ट' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा अभिनेत्रींना ट्रोल देखील केले जाते.
actress troll for bad husband choice
1/10

अनेकदा चित्रपटांच्या सेटवर अभिनेत्रींच्या रिअल लाईफ प्रेमकथेला सुरुवात होते. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील प्रोड्युसर, डायरेक्टरबरोबरच लग्न केले तर काही अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्री बाहेरील व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.
2/10

काही अभिनेत्रींच्या पतीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'ब्युटी अँड बिस्ट' असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रींना ट्रोल केलं.
Published at : 16 Jan 2023 02:39 PM (IST)
आणखी पाहा























