एक्स्प्लोर
Kriti Sanon : ब्लू थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये क्रिती सेनन दिसतेय स्टनिंग, पाहा फोटो
Kriti Sanon Photos : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon Photos
1/9

Kriti Sanon : क्रिती सेनन या ब्लू थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये दिसत आहे.
2/9

क्रितीचा हा स्टायलिश अंदाज फारच ग्लॅमरस दिसत आहे.
3/9

क्रिती सेननं हा लूक पोनी हेअरस्टाईल आणि ब्लू आय मेकअपसह पूर्ण केला आहे.
4/9

क्रिती सेननचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5/9

क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.
6/9

क्रिती सेनन चित्रपटांसोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
7/9

क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
8/9

फार कमी वेळात कृती सेनन हिनं स्वत : ची खास ओळख बनवली आहे.
9/9

क्रिती कोणतीही भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.
Published at : 26 Aug 2022 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
