एक्स्प्लोर
Kriti Sanon : परमसुंदरी... क्रिती सेननचा 'ब्लॅक अँड व्हाईट' अंदाज
Kriti Sanon Photos : अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. सध्या क्रितीचे ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
![Kriti Sanon Photos : अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. सध्या क्रितीचे ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/e8c1c43b057f1af986d5e5b9a247697d1677574991703322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kriti Sanon Photos
1/10
![क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. इतकंच नाही तर ती उंची आणि तिच्या स्टायलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/ddbc51b8c7f0d10e0925dbe6dcc8164179052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. इतकंच नाही तर ती उंची आणि तिच्या स्टायलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
2/10
![सध्या क्रितीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या स्टाइल अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/c341e63e76ace790734cbcdf99065dd54524d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या क्रितीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या स्टाइल अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
3/10
![क्रिती सेननने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ब्लॅक आणि व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. ती किलर लूकमध्ये पोज देत आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/675c8e1ecd656ac6294b4b7d762b868330e2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिती सेननने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ब्लॅक आणि व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. ती किलर लूकमध्ये पोज देत आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
4/10
![क्रितीने वेगवेगळ्या लूकसाठी वेगळ्या हेअरस्टाईल आणि त्याला साजेसा असा मेकअप केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या लूक्समध्ये क्रिती सेनन खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/870ba75c824f1e7c2e4d53b0f99c29242bb33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीने वेगवेगळ्या लूकसाठी वेगळ्या हेअरस्टाईल आणि त्याला साजेसा असा मेकअप केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या लूक्समध्ये क्रिती सेनन खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
5/10
![क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/86b76e392a5d099fcc934070937012e6aa231.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
6/10
![क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 दिल्लीमध्ये झाला असून ती सुंदरा सध्या 32 वर्षांची आहे. तिचे वडील सीए आणि आणि प्रोफेसर आहे. क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनीयरींगचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/cbbab6b857070599e6ae2b07a6b36c2e6c211.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 दिल्लीमध्ये झाला असून ती सुंदरा सध्या 32 वर्षांची आहे. तिचे वडील सीए आणि आणि प्रोफेसर आहे. क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनीयरींगचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
7/10
![कॉलेजमध्ये असताना क्रितीने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिला दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/e5b16f23533577df0785a9417cc7a5b572adc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉलेजमध्ये असताना क्रितीने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिला दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
8/10
![क्रिती सेनन हिनं 2014 साली आलेल्या हिरोपंती चित्रपटामधूल बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/eb1ad131d7a78541386c5b2d8db69ad25fb84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिती सेनन हिनं 2014 साली आलेल्या हिरोपंती चित्रपटामधूल बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
9/10
![क्रिती सेनन एक इंजिनीयर आणि मॉडेलही आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/e43d6dc918dd2ce3c70e241d09df28fa7cc91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिती सेनन एक इंजिनीयर आणि मॉडेलही आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
10/10
![बॉलिवूडमध्ये तिला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. क्रितीने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/693470904eefd8b7646f8290f41c9ca7f2ee9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये तिला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. क्रितीने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. (फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
Published at : 28 Feb 2023 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)