एक्स्प्लोर

PHOTO : बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ क्रिती सेनन, साऊथ चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात!

बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आज (27 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आज (27 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kriti Sanon

1/7

2/7
क्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही क्रिती सेनन आजच्या काळात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

3/7
सोशल मीडियावरही क्रिती सेननची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. क्रिती सेननच्या हातात आज अनेक मोठे चित्रपट असले, तरी तिचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता.
सोशल मीडियावरही क्रिती सेननची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. क्रिती सेननच्या हातात आज अनेक मोठे चित्रपट असले, तरी तिचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता.
4/7
क्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए आहेत. तर, आई गीत सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. दिल्लीत जन्मलेल्या क्रिती सेननने नोएडा येथील कॉलेजमधून बीटेकची पदवी पूर्ण केली आहे.

5/7
तिने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. सुपरस्टार महेश बाबूसोबत क्रिती सेनन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
तिने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. सुपरस्टार महेश बाबूसोबत क्रिती सेनन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
6/7
तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्कडाइन' हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी क्रिती सेननला समीक्षकांकडून खूप कौतुकही मिळाले.
तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्कडाइन' हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी क्रिती सेननला समीक्षकांकडून खूप कौतुकही मिळाले.
7/7
'नानोक्कडाइन' 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर क्रिती सेननने बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo : @Kriti Sanon/IG)
'नानोक्कडाइन' 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर क्रिती सेननने बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo : @Kriti Sanon/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha  Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget