एक्स्प्लोर
Sidharth Malhotra : जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा फिल्मी प्रवास...
Sidharth Malhotra : सिद्धार्थने हसी तो फसी, एक व्हिलन, कपूर अॅन्ड सन्स, इत्तेफाक, मरजावां, शेरशाह अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
Sidharth Malhotra
1/10

सिने-अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून कियारा आडवाणीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
2/10

सिद्धार्थने 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
Published at : 15 Jan 2023 05:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























