एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Manushi Chhillar: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड अभिनेत्री; जाणून घ्या मानुषी छिल्लरबद्दल...
मानुषी छिल्लरनं तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
![मानुषी छिल्लरनं तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/19cd0afefdfed14221ba2f1c1c8b30961693815982390259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Manushi Chhillar
1/10
![मानुषी छिल्लर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/72c2feb65cbab8190985e004e2975c652cf3d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/10
![मनुषी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/f173f44ed13b8efb72fed66f95edd2143884f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनुषी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
3/10
![मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड-2017 चा खिताब पटकावला होता. मानुषीनं फेमिना मिस इंडिया 2017 ही स्पर्धा देखील जिंकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/35926404e054529c1d473ec09b190f6e08185.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड-2017 चा खिताब पटकावला होता. मानुषीनं फेमिना मिस इंडिया 2017 ही स्पर्धा देखील जिंकली होती.
4/10
![मानुषी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/80ad2bf89211168016b8975b0e3fcf4c2c0ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/10
![सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात मानुषीनं संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये मानुषीनं अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/44acdb00b7c5eb8c73ba8efcc948a9cfdfc70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात मानुषीनं संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये मानुषीनं अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती.
6/10
![आता मानुषी ही द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/115451bcf0de2de15b61bb39e1e44c16fe508.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता मानुषी ही द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/10
![द ग्रेट इंडियन फॅमिली या आगामी चित्रपटात मानुषी ही अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) स्क्रिन शेअर करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/ae2e4f5cd9f1316a586526aa543d26244994a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द ग्रेट इंडियन फॅमिली या आगामी चित्रपटात मानुषी ही अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) स्क्रिन शेअर करणार आहे.
8/10
![मानुषीचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/807231c7a62d199f1b24a2bf4efaf02ac54a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
9/10
![मानुषी नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. एअरपोर्टवरील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/ddd3517ed87243b351ef9097f843ace01b1da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. एअरपोर्टवरील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
10/10
![मानुषी ही पिंक कलरचा आऊटफिट, व्हाईट बॅग, व्हाईट शूज आणि मोकळे केस अशा लूकमध्ये स्पॉट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/a4f572787499755ec36186a0d7e1b3b01d4b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी ही पिंक कलरचा आऊटफिट, व्हाईट बॅग, व्हाईट शूज आणि मोकळे केस अशा लूकमध्ये स्पॉट झाली.
Published at : 04 Sep 2023 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)