एक्स्प्लोर
PHOTO: करिश्मा कपूरचा ग्लॅम लूक; चमकदार साडीत शेअर केले फोटो!
आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही.
(pc:therealkarismakapoor/ig)
1/9

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (pc:therealkarismakapoor/ig)
2/9

आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. (pc:therealkarismakapoor/ig)
Published at : 31 Jan 2024 02:18 PM (IST)
आणखी पाहा























