एक्स्प्लोर

Mr. & Mrs. Mahi : क्रिकेटच्या मैदानावर उतरली जान्हवी कपूर, 'या' बड्या क्रिकेटपटूकडून घेतेय ट्रेनिंग

Janhvi kapoor

1/7
Mr. & Mrs. Mahi : अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) तिच्या आगामी 'मिस्टर एँड मिसेस माही' चित्रपटासाठीच्या क्रिकेटच्या मैदानावर उतरली आहे. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

2/7
जान्हवी कपूरने क्रिकेट प्रशिक्षणादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

3/7
या चित्रपटासाठी क्रिकेटर दिनेश कार्तिक स्वतः जान्हवी कपूरला क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहे. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

4/7
या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही (Rajkumar Rao) दिसणार आहे. याआधीही या दोघांनी ‘रुही’ (Ruhi) या चित्रपटात एकत्र काम केले आहे. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

5/7
या चित्रपटात जान्हवी कपूर क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारताना दिसणार आहे. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

6/7
क्रिकेट कॅम्पच्या छायाचित्रांमध्ये जान्हवी कपूर तिच्या चित्रपटाच्या सर्व टीम मेंबर्ससोबत बसून गप्पा मारताना दिसत आहे. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

7/7
गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे आता प्रेक्षक जान्हवीला पडद्यावर क्रिकेटर म्हणून पाहण्याची वाट पाहत आहेत. (सौजन्य : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Embed widget