एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : श्रीलंकन ब्युटी जॅकलिनचा IIFA मध्ये जलवा, पाहा फोटो

Jacqueline Fernandez

1/10
Jacqueline Fernandez Photos : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

2/10
जॅकलिन फर्नांडिसचा नवा ट्रेडिशनल अंदाज समोर आला आहे.

3/10
अलिकडेच जॅकलिन दुबईमध्ये आयोजित IIFA 2022 अवॉर्ड्समध्ये पोहोचली.

4/10
या अवार्ड शोमधील जॅकलिनचे काही घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत.

5/10
अबू धाबीतील येस आयलंड येथे IIFA 2022 मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

6/10
जॅकलीन फर्नांडिसने यावेळी फाल्गुनी शेन पीकॉक या ब्रँडची साडी नेसली होती.

7/10
या साडी किंमत लाखो रुपये असून यामध्ये मौल्यवान मोती वापरण्यात आले आहेत.

8/10
जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे, तर कधी ती तिच्या व्यावसायिक कामामुळे ती चर्चेत राहते.

9/10
जॅकलिनचे बॉलिवूडमध्ये अनेक चाहते आहेत पण सध्या ती कन्नड चित्रपटसृष्टीतील 'रा रक्कम्मा' या आयटम साँगमुळे चर्चेत आली आहे

10/10
हे गाणं हिंदी आणि दक्षिणेतील अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सध्या याचा हिंदी लिरिकल व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget