एक्स्प्लोर
Jaane Jaan Trailer : 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज! करीना कपूरचं ओटीटी विश्वात पदार्पण
Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूरच्या 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Kareena Kapoor
1/10

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
2/10

करीना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
3/10

'जाने जान' या सिनेमात करीना कपूरसह विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
4/10

करिनाचा 'जाने जान' हा थरार नाट्य असणारा रहस्यमय सिनेमा आहे.
5/10

सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
6/10

सुजॉय घोष 'जाने जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
7/10

करिना कपूरचा 'जाने जान' हा सिनेमा 21 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10

करिनाचे चाहते 'जाने जान' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
9/10

करिना कपूरचा मोठा चाहतावर्ग असून ते तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रतीक्षा करत आहेत.
10/10

करिनाच्या 'जाने जान'चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Published at : 05 Sep 2023 03:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
व्यापार-उद्योग
राजकारण
हिंगोली
























