एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : सुशांत सिंह राजपूतला 'पवित्र रिश्ता' मालिकेने मिळालेली ओळख
सुशांत सिंह राजपूत
1/8
![दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे.
2/8
![सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत.
3/8
![सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे.
4/8
![सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.
5/8
![सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी ओळख मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी ओळख मिळाली.
6/8
!['काय पो छे' हा सुशांत सिंह राजपूतचा पहिला सिनेमा होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'काय पो छे' हा सुशांत सिंह राजपूतचा पहिला सिनेमा होता.
7/8
![सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.
8/8
!['किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता.
Published at : 13 Jun 2022 11:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)