एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : बॉक्स ऑफिसवर 'ती'चा दबदबा
bollywood
1/6
!['गंगूबाई काठियावाडी'पासून 'नीरजा'पर्यंत अनेक स्रीप्रधान सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'गंगूबाई काठियावाडी'पासून 'नीरजा'पर्यंत अनेक स्रीप्रधान सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
2/6
![आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
3/6
![कंगना रनौतचा 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमाने जगभरात 255.3 कोटींची कमाई केली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कंगना रनौतचा 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमाने जगभरात 255.3 कोटींची कमाई केली होती.
4/6
![श्रद्धा कपूरच्या 'स्त्री' सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले होते. या सिनेमाने 130 कोटींची गल्ला जमवला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
श्रद्धा कपूरच्या 'स्त्री' सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले होते. या सिनेमाने 130 कोटींची गल्ला जमवला होता.
5/6
![आलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या सिनेमाने जवळपास 195 कोटींची कमाई केली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या सिनेमाने जवळपास 195 कोटींची कमाई केली होती.
6/6
![सोनम कपूरने 'नीरजा' सिनेमात केबिन क्रू मेंबर नीरजा भानोतची भूमिका साकारली होती. हा सिनेमा नीरजा भानोतच्या आयुष्यावर भाष्य करणारा होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनम कपूरने 'नीरजा' सिनेमात केबिन क्रू मेंबर नीरजा भानोतची भूमिका साकारली होती. हा सिनेमा नीरजा भानोतच्या आयुष्यावर भाष्य करणारा होता.
Published at : 06 Mar 2022 07:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion