एक्स्प्लोर
In Pics : दीपिकाचे 'फिफा'च्या अंतिम सामन्यातील ट्रॉफीचे अनावरण करतानाचे फोटो समोर
FIFA : ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.

Deepika Padukone
1/10

अर्जेंटिना-फ्रान्स सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं.
2/10

ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.
3/10

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे चर्चेत आहे.
4/10

'पठाण' सिनेमाच्या वादादरम्यान दीपिकाने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हजेरी लावली आहे.
5/10

सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहेत.
6/10

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
7/10

दीपिका फिफा विश्वचषकाचा एक भाग असल्याने प्रचंड आनंदी आहे.
8/10

दीपिकाच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
9/10

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा आगामी 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'पठाण' सिनेमाची शाहरुख-दीपिकाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 19 Dec 2022 09:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
