एक्स्प्लोर
In Pics: 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
औरंगजेब
1/6

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेतील औरंगजेबाच्या भूमिकेत यतीन कार्येकर दिसणार आहेत.
2/6

प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय यतीन कार्येकरांनी केला आहे.
Published at : 09 Nov 2021 11:12 PM (IST)
आणखी पाहा























