एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics: Rajkumar Rao-Patralekhaa च्या शाही विवाहसोहळ्याचे 'हे' फोटो पाहिलेत का?
राजकुमार_राव_-_पत्रलेखा
1/5
![बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/5
![राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नादरम्यान खूप खूश दिसत आहेत. पारंपरिक पेहरावात दोघांनी लग्नसोहळा पार पाडला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नादरम्यान खूप खूश दिसत आहेत. पारंपरिक पेहरावात दोघांनी लग्नसोहळा पार पाडला आहे.
3/5
![पत्रलेखा आणि राजकुमारच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेले अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पत्रलेखा आणि राजकुमारच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेले अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
4/5
![राजकुमार आणि पत्रलेखा चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राजकुमार आणि पत्रलेखा चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.
5/5
![पत्रलेखा आणि राजकुमारच्या शाही विवाहसोहळ्याची आमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पत्रलेखा आणि राजकुमारच्या शाही विवाहसोहळ्याची आमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.
Published at : 15 Nov 2021 08:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)