एक्स्प्लोर
In Pics : कतरिना कैफ आणि विकी कौशलची लग्नानंतरची पहिली झलक
कतरिना-विकी
1/6

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर आता मुंबईत परतले आहेत. दोघेही विमानतळावर स्पॉट झाले.
2/6

कतरिनाने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. भारतीय लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान विकी कौशल फॉर्मल लूकमध्ये दिसला.
Published at : 14 Dec 2021 09:19 PM (IST)
आणखी पाहा























