एक्स्प्लोर
Devoleena Bhattacharjee Engaged : 'गोपी बहू'चा झाला साखरपुडा, चाहते म्हणाले, बिचुकलेचे काय होणार?
Devoleena_Bhattacharjee_Engaged
1/4

छोट्या पड्यावरील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. देवोलीनाचा अभिनेता विशाल सिंहसोबत साखरपुडा झाला आहे.
2/4

देवोलीनाने सोशल मीडियावर विशालसोबतचे फोटोदेखील शेअर केले आहेत. फोटोत देवोलीना अंगठी फ्लॉंट करताना दिसत आहे.
3/4

इंस्टाग्रामर शेअर केलेल्या फोटोत विशाल देवोलीनाला प्रपोज करताना दिसत आहे. फोटो शेअर करत देवोलिनाने लिहिले आहे,"हे अधिकृत आहे".
4/4

देवोलीना आणि विशालने 'साथ निभाना साथिया' या मालिकेत एकत्र काम केले आहे. देवोलीनाची प्रकृतीदेखील आता सुधरत आहे.
Published at : 02 Feb 2022 10:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























