एक्स्प्लोर
In Pics : एक वर्षानंतर आर्यन खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह; शेअर केले फोटो
Aryan Khan : आर्यन खानने एक वर्षानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Aryan Khan
1/10

शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान गेलं वर्षभर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता.
2/10

15 ऑगस्ट 2021 रोजी आर्यनने शेवटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आज आर्यनने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/10

आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो सुहाना खान आणि अबराम खानला मिठी मारताना दिसत आहे.
4/10

आर्यनचे हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आर्यनचे वडील शाहरुख यांनीही या फोटोंवर कमेंट केली आहे.
5/10

आर्यनने शेअर केलेल्या फोटोवर शाहरुखने कमेंट केली आहे की,"माझ्याकडे हे फोटो का नाहीत...लगेच पाठव".
6/10

आर्यनचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्याने त्याला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते. पण त्याला क्लीन चीट मिळाली आहे.
7/10

आर्यन सध्या अनेक पार्ट्यांमध्येही दिसून येतो.
8/10

आर्यन गेलं वर्षभर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होता.
9/10

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
10/10

त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती.
Published at : 22 Aug 2022 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion