मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबॉलीवूडHina Khan : हिना खानचं सौंदर्य पाहून चुकेल हदयाचा ठोका, साडीची किंमत पाहून व्हाल थक्क!
Hina Khan : हिना खानचं सौंदर्य पाहून चुकेल हदयाचा ठोका, साडीची किंमत पाहून व्हाल थक्क!
Written By : abp majha web team | Updated at : 06 Mar 2022 02:13 PM (IST)
Hina Khan
1/6
हिना खान तिचे सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
2/6
हिना खानने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने अतिशय सुंदर लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तिच्या साडीचा पल्लू आणि मॅचिंग ज्वेलरी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेईल. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
3/6
या फोटोंमधील हिना खानच्या साडीची किंमत ऐकल्यानंतर तुम्हांला नक्कीच धक्का बसेल. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
4/6
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खानने इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
5/6
हिना खानच्या या साडीची किंमत सुमारे 1 लाख 75 हजार रुपये आहे. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
6/6
आणखी एका फोटोमध्ये सुंदर ऑफ व्हाइट कलरचा गाऊन परिधान केलेली हिना खान एखाद्या अप्सराप्रमाणे दिसत आहे. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)