एक्स्प्लोर
PHOTO : वयाच्या 14व्या वर्षी जिंकली सौंदर्य स्पर्धा, साऊथमध्येही केलेय काम! कतरिनाबद्दल ‘या’ गोष्टी महितीयेत का?
Katrina Kaif
1/7

बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (16 जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना आजच्या काळातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना कैफने अनेक मोठ्या कलाकारांसोबत अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
2/7

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी कतरिना कैफ मॉडेलिंग करायची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्या काळात तिला 2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
Published at : 16 Jul 2022 08:54 AM (IST)
आणखी पाहा























