एक्स्प्लोर
Happy Birthday Bipasha Basu : बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल बिपाशा बसूबद्दल वाचा काही रंजक गोष्टी
Happy Birthday Bipasha Basu : बिपाशा बसू ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
bipasha basu
1/10

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10

बिपाशा बसू सध्या चित्रपटांपासून दूर आहे. याचं कारण नुकतंच तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.
Published at : 07 Jan 2023 01:53 PM (IST)
आणखी पाहा























