एक्स्प्लोर
Hansika Motwani : 'तुम हुस्न परी...', हंसिकाच्या सौंदर्याची बातच न्यारी, थक्कच झालीत मंडळी सारी
Hansika Motwani Photoshoot : 'तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ'... अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या मनमोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. (PC : @ihansika/Instagram)
![Hansika Motwani Photoshoot : 'तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ'... अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या मनमोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/50a90801e77ccb01dae338532878696e1668501690313322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hansika Motwani Photos
1/12
![हंसिकाने अलिकडे एका मॅगजिनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/8bec98a6ffeb5b177f0bb75c3225078b5099b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाने अलिकडे एका मॅगजिनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. (PC : @ihansika/Instagram)
2/12
![हंसिका तिचा स्टायलिश अंदाज आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/3ee3afd1320f74c3aceffae2194a257169d32.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका तिचा स्टायलिश अंदाज आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. (PC : @ihansika/Instagram)
3/12
![ह्रतिक रोशनच्या 'कोई मिल गया...' चित्रपटामध्ये अभिनेत्री हंसिका मोटवानी बाल कलाकार म्हणून झळकली होती. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/8929ffcf5091e181e578110e4b2f6d4358e09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ह्रतिक रोशनच्या 'कोई मिल गया...' चित्रपटामध्ये अभिनेत्री हंसिका मोटवानी बाल कलाकार म्हणून झळकली होती. (PC : @ihansika/Instagram)
4/12
![अभिनेत्री हंसिकाने हिंदी सिनेसृष्टीसोबतच अनेक तामिळ आणि तेगुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/f35ee603ae09fe0127eea6edc505a32d16a9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री हंसिकाने हिंदी सिनेसृष्टीसोबतच अनेक तामिळ आणि तेगुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (PC : @ihansika/Instagram)
5/12
![निरमा सौंदर्य साबणाचा जाहिरातीमुळेही हंसिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/d133caf6f34289c76401a56c03168a080d2d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निरमा सौंदर्य साबणाचा जाहिरातीमुळेही हंसिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
6/12
![हंसिकाचा जन्म 9 ऑगस्ट 1991 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/6a086210618108ece0a2e446b0a250e24a10b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाचा जन्म 9 ऑगस्ट 1991 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे.
7/12
![हंसिकाचा जन्म मुंबईतील एका सिंधी कुटुंबामध्ये झाला. तिचं शिक्षणही मुंबईत झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/06d846f4740fd764d6d3c253eaf3900f184aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाचा जन्म मुंबईतील एका सिंधी कुटुंबामध्ये झाला. तिचं शिक्षणही मुंबईत झालं आहे.
8/12
!['शका लका बूम बूम' या मालिकेतून हंसिकाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/1d002cc4bfa623c12c58c4545b3682545503c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शका लका बूम बूम' या मालिकेतून हंसिकाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
9/12
![2007 साली आलेल्या 'देसमुदुरु' या तेलगू चित्रपटामधून तिने नायिका म्हणून डेब्यू केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/60068e171d0e6c175b7205086c106bbf0bbb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2007 साली आलेल्या 'देसमुदुरु' या तेलगू चित्रपटामधून तिने नायिका म्हणून डेब्यू केला.
10/12
![हंसिका अभिनेत्री असण्यासोबत एक सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. चाहते तिच्या स्टाईचे वेडे आहेत. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/1e8ee421c9ec30ff5d26080bd72f4b348c61a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका अभिनेत्री असण्यासोबत एक सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. चाहते तिच्या स्टाईचे वेडे आहेत. (PC : @ihansika/Instagram)
11/12
![हंसिका नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/253bc693dc2d1c8f968e38af080e42bac445b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. (PC : @ihansika/Instagram)
12/12
![हे सर्व फोटो हंसिका मोटवानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत. (PC : @ihansika/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/6ee58f16699dce958ecbd29adfd8bad6b520e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे सर्व फोटो हंसिका मोटवानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत. (PC : @ihansika/Instagram)
Published at : 15 Nov 2022 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)