एक्स्प्लोर
Gautami Patil : तू फक्त तीन गाण्यावरच नाचतेस, प्रेक्षकांच्या आरोपवर गौतमी म्हणते..
Gautami Patil : गोंदियात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तू फक्त तीन गाण्यावरच नाचतेस या आरोपावर तिने आपली प्रतिक्रिया दिली.

Gautami Patil
1/10

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गोंदियात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
2/10

गोंदियातील कार्यक्रमात गौतमीवर तू फक्त तीन गाण्यावरच नाचतेच असा आरोप करण्यात आला.
3/10

तीन गाण्यावर नाचते या आरोपावर उत्तर देत गौतमी म्हणाली,"मी तीन गाण्यांवर नाचते आणि बाकी मुली तीन गाण्यांवर डान्स करतात".
4/10

गौतमी म्हणते,"तुम्ही फक्त माझाच डान्स पाहता. पण या मुलींचाही डान्स तुम्ही पाहायला हवा. आम्ही 15 मुली तीन-तीन गाण्यावर डान्स करतो".
5/10

गौतमी पुढे म्हणते,"माझ्या कार्यक्रमातला शेवट खूप महत्त्वाचा असतो. आम्ही सर्व मुली एकत्र येऊन शेवटचा डान्स सादर करतो".
6/10

गौतमी आणि गोंधळ याबद्दल बोलताना नृत्यांगणा म्हणाली,"कधीतरी गोंधळ होत असतो मात्र प्रत्येक वेळेस होत नाही".
7/10

गोंदियात गौतमीने 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर डान्स केला होता.
8/10

गौतमी पाटीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले होते.
9/10

इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गौतमीने फोटो शेअर केल्यानंतर एकीकडे चाहत्यांनी तिचं कौतुक केलं तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं.
10/10

गौतमीने शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्याने "मॅच बघ,काय फोटो टाकते...इथे काय सुरू आहे..तुझं काय सुरू आहे..पळ", अशी कमेंट केली आहे.
Published at : 20 Nov 2023 11:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
