एक्स्प्लोर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला दिग्गजांची हजेरी; शाहरुख-सलमान एकत्र, तर आशा भोसलेंनीही घेतलं बाप्पाचं दर्शन
Ganeshotsav 2023 : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

Ganeshotsav 2023
1/10

बाप्पाच्या दर्शनासाठी शाहरुख एकनाथ शिंदेंच्या घरी गेला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बॉलिवूडच्या बादशाहाचं जोरदार स्वागत केलं.
2/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही गेल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाप्पाची मूर्ती भेट म्हणून दिली.
3/10

'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या अमीषा पटेलनेही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
4/10

'अनुपमा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या रुपाली गांगुलीनेदेखील बाप्पाचं दर्शन घेतलं.
5/10

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरही एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती.
6/10

अभिनेत्री पूजा हेगडेने बाप्पाचं दर्शन घेत आरतीदेखील केली.
7/10

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मुख्यमंत्री एकथाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला बहीण अर्पितासह गेला होता.
8/10

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मानेही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
9/10

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
10/10

मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी शाहरुख-सलमान एकत्र गेले होते.
Published at : 25 Sep 2023 07:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
क्रिकेट
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
