एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Fukrey 3 box office collection day 3: 'फुकरे 3' ची छप्परफाड कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Fukrey 3 Box Office Collection Day 3
1/9

'फुकरे 3' हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज झाला.
2/9

'फुकरे 3' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
3/9

फुकरे-3 या चित्रपटानं तीन दिवसात कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
4/9

फुकरे-3 या चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.82 कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.81 कोटींची कमाई केली.
5/9

'फुकरे 3' या चित्रपटानं शनिवारी (30 सप्टेंबर) 11.67 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 28.30 कोटी एवढी झाली आहे.
6/9

द वॅक्सिन वॉर आणि चंद्रमुखी-2 या चित्रपटासोबत 'फुकरे 3' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे.
7/9

'फुकरे' हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'फुकरे रिटर्न्स' हा चित्रपट रिलीज झाला.
8/9

'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
9/9

'फुकरे 3' या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेक जण कौतुक करत आहेत.
Published at : 01 Oct 2023 06:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
क्राईम



















