बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/6
नुकताच दिशानं बीचवरील एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोत लाल रंगाच्या बिकनीमध्ये ती हॉट दिसत आहे. या फोटोसोबत तिनं 'मिसिंग' असं कॅप्शन दिलंय. दिशा समुद्रकिनारा खूप मिस करतेय.
3/6
दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटोंवर चाहत्यांचे असंख्य लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
4/6
दिशा नेहमीच तिचे बिकनी लूकमधील हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करतं असते. दिशाच्या फोटोंनी चाहते चांगलेच घायाळ होतात.
5/6
बॉलिवूडमध्ये फिट अभिनेत्री म्हणून दिशा पटानीकडे पाहिलं जातं. ती नेहमीच तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6/6
अभिनेत्री दिशा पटानी आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये झळकणार आहे.