एक्स्प्लोर
PHOTO : बिकिनी फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!
Disha Patani
1/6

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. दिशा पाटणीचे बिकिनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केले जातात.
2/6

दिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते. अशातच पुन्हा एकदा दिशा पाटणीने सोशल मीडियावर तिचे असे फोटो पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
Published at : 15 Jun 2022 09:18 AM (IST)
आणखी पाहा
























