एक्स्प्लोर
PHOTO : 'IFFLA'मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप
Akshay_Indikar_&_Anurag_Kashyap
1/8

मुळच्या सोलापूरचा असणाऱ्या अक्षय इंडीकरने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. आता अक्षयचा 'स्थलपुराण' हा चित्रपट मे महिन्यात लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 'लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'क्लोजिंग फिल्म' म्हणून दाखवला जाणार आहे.
2/8

या IFFLA फेस्टिवलनंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप स्वतः अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडणार आहे.
Published at : 19 Apr 2021 11:01 AM (IST)
आणखी पाहा























