एक्स्प्लोर

Deepika Padukone : अप्सरा... कान्स फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी दीपिकाचा पदुकोणचा रॉयल लूक

Deepika Padukone Cannes Film Festival

1/11
अभिनेत्री दीपिका पदुकोणने कान्स फेस्टिव्हल 2022 मध्ये तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने कान्स फेस्टिव्हल 2022 मध्ये तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
2/11
कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने फॅशनचा नवा पायंडा रचला आहे.
कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने फॅशनचा नवा पायंडा रचला आहे.
3/11
कधी लाँग गाऊन असो, ऑफ शोल्डर बॉडी कॉन ड्रेस किंवा हाफ पँट सूट, प्रत्येक लूकमध्ये दीपिका अप्रतिम लूक पाहायला मिळाला.
कधी लाँग गाऊन असो, ऑफ शोल्डर बॉडी कॉन ड्रेस किंवा हाफ पँट सूट, प्रत्येक लूकमध्ये दीपिका अप्रतिम लूक पाहायला मिळाला.
4/11
पहिल्या दिवशी दीपिकाने काळ्या रंगाच्या साडीत आपल्या सौंदर्याची झलक दाखवली.
पहिल्या दिवशी दीपिकाने काळ्या रंगाच्या साडीत आपल्या सौंदर्याची झलक दाखवली.
5/11
अगदी कान्स फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशीही दीपिकाने आपल्या लूकने चाहत्यांना थक्क केलं आहे.
अगदी कान्स फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशीही दीपिकाने आपल्या लूकने चाहत्यांना थक्क केलं आहे.
6/11
कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका पदुकोण पांढऱ्या साडीत रेड कार्पेटवर पोहोचली. तिचा रॉयल लूक समोर आला आहे.
कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका पदुकोण पांढऱ्या साडीत रेड कार्पेटवर पोहोचली. तिचा रॉयल लूक समोर आला आहे.
7/11
फोटोंमध्ये दीपिका पांढऱ्या रंगाची रफल साडी आणि मॅचिंग स्ट्रॅपलेस ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. या साडीसोबत तिने मोत्यांनी भरलेला जड नेकपीस कॅरी केला आहे.
फोटोंमध्ये दीपिका पांढऱ्या रंगाची रफल साडी आणि मॅचिंग स्ट्रॅपलेस ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. या साडीसोबत तिने मोत्यांनी भरलेला जड नेकपीस कॅरी केला आहे.
8/11
अबू जानी-संदीप खोसला यांनी ही साडी डिझाइन केली आहे.
अबू जानी-संदीप खोसला यांनी ही साडी डिझाइन केली आहे.
9/11
दीपिकाने झुमके, न्यूड मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला.
दीपिकाने झुमके, न्यूड मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला.
10/11
दीपिकाचे किलर लूक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
दीपिकाचे किलर लूक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
11/11
दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
OTT Suspense Thriller: OTT वरचा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर; डोकं चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स , खरा खलनायक ओळखणं कठीण
OTT वरचा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर; डोकं चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स , खरा खलनायक ओळखणं कठीण
Welcome to the jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई,  14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
Bigg Boss Actress Angry Reaction on CM Devendra Fadanvis:'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..
'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22  कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Embed widget