एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेद विरोधात मुंबई पोलिंसाकडे तक्रार दाखल

Urfi Javed : उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Urfi Javed : उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Urfi Javed

1/10
अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
2/10
बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने उर्फी चाहत्यांना घायाळ करत असते.
बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने उर्फी चाहत्यांना घायाळ करत असते.
3/10
पण आता उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पण आता उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे.
4/10
फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्याबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्याबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
5/10
उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
6/10
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला उर्फीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला उर्फीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
7/10
गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान भाऊनेही उर्फीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान भाऊनेही उर्फीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली होती.
8/10
मुंबई पोलिसांआधी दिल्ली पोलीस ठाण्यातदेखील एका व्यक्तीने उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबई पोलिसांआधी दिल्ली पोलीस ठाण्यातदेखील एका व्यक्तीने उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती.
9/10
'हाय हाय ये मजबूरी' या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बोल्ड कपडे घातल्याने उर्फीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
'हाय हाय ये मजबूरी' या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बोल्ड कपडे घातल्याने उर्फीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
10/10
उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरीही ती लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही.
उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरीही ती लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget