एक्स्प्लोर
Bollywood Celebrity : आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना!
Bollywood Celebrity : आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना!
![Bollywood Celebrity : आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/1cdc7a5f8234fee7d6030cc488056870170703009953594_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना! (Photo Credit : manav manglani)
1/9
![बॉलिवूड गाजवल्यानंतर शिल्पा शेट्टी आता ओटीटी विश्व गाजवल आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/e81c29fb9f21c591ec943ca3f4f58876bc301.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड गाजवल्यानंतर शिल्पा शेट्टी आता ओटीटी विश्व गाजवल आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani)
2/9
![आयुष्मान खुराना नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आला आहे.आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/3b071f17d3cf01c1c8eb5ddc4337223a81a4c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुष्मान खुराना नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आला आहे.आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)
3/9
![अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी 'मस्त में रहने का' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं.नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ या दोघांनीही हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवली आहे. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/20b348c1063d449bac4d5371a89b6365b95a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी 'मस्त में रहने का' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं.नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ या दोघांनीही हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवली आहे. (Photo Credit : manav manglani)
4/9
![श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबतच राजकुमार राव देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.ऑगस्ट 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/616db34c8dc0bad53297c18b72329b453ed64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबतच राजकुमार राव देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.ऑगस्ट 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)
5/9
![बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुजा महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची कालच 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/c1503dec3118c030cbea4ed4c917ef8b0095b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुजा महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची कालच 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Photo Credit : manav manglani)
6/9
![दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांची मैत्री नेहमी चर्चेत असते. मनिष मल्होत्रा मोठा फॅशन डिझायनर आहे. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/8a2d47e57c67218e05eb26dfafd72e2bdd9f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांची मैत्री नेहमी चर्चेत असते. मनिष मल्होत्रा मोठा फॅशन डिझायनर आहे. (Photo Credit : manav manglani)
7/9
![करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे. करण जोहरचा आगामी 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन सिनेमा असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पाटनी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/ef30db54fa5690f65c0050ba961294b2d5c31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे. करण जोहरचा आगामी 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन सिनेमा असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पाटनी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Credit : manav manglani)
8/9
![कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली. 2021मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/7b6ecdc355fd3f16a9c7c67cebfc09d592b50.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली. 2021मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. (Photo Credit : manav manglani)
9/9
!['चंदू चॅम्पियन' या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/2c155bb498f4d2e6bab2c7053df6f5813f5a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'चंदू चॅम्पियन' या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Published at : 04 Feb 2024 01:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)