एक्स्प्लोर
Raghav Parineeti: राघव-परिणीतीचे उदयपूरच्या आलिशान पॅलेसमध्ये लग्न, एका रात्रीचं भाडं 8 लाख असलेलं हॉटेल कसं आहे?
Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न करणार आहे. उदयपूरमध्ये एका आलिशान पॅलेसमध्ये जोडपं लग्न करणार आहे.
![Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न करणार आहे. उदयपूरमध्ये एका आलिशान पॅलेसमध्ये जोडपं लग्न करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/75074219ea471f369d26d91166a4fbda169411122418693_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding:
1/7
![बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाह राजस्थानच्या उदयपूर शहरात 23 आणि 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/44a468cfcf87fcf04d444a1b5ef049a6f7abb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाह राजस्थानच्या उदयपूर शहरात 23 आणि 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2/7
![उदयपूरमधील सर्वात आलिशान हॉटेल लीला पॅलेसमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न होणार आहे. त्यासाठी राजवाड्यात जय्यत तयारीही सुरू झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/d84a3e0b2dc9388439b648bb7ec6351d8316d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उदयपूरमधील सर्वात आलिशान हॉटेल लीला पॅलेसमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न होणार आहे. त्यासाठी राजवाड्यात जय्यत तयारीही सुरू झाली आहे.
3/7
![लग्नासाठी राजवाडा आकर्षक सजवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/1b174ab8da539408cfac577ceeb40236f815f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नासाठी राजवाडा आकर्षक सजवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
4/7
![उदयपूरचा लीला पॅलेस पिचोला तलावाच्या काठावर बांधला गेला आहे. या ठिकाणी संध्याकाळनंतरचे दृश्य अतिशय विलोभनिय दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/8280f2eb10e2ac721004a735a5290afc55c90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उदयपूरचा लीला पॅलेस पिचोला तलावाच्या काठावर बांधला गेला आहे. या ठिकाणी संध्याकाळनंतरचे दृश्य अतिशय विलोभनिय दिसते.
5/7
![एका माहितीनुसार, उदयपूरच्या लीला पॅलेसमधील एका खोलीचे (महाराजा सूट) एका रात्रीसाठीचे भाडे हे 8 लाखांपेक्षा जास्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/ae564041747958b863601b61e7c6958bd053f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका माहितीनुसार, उदयपूरच्या लीला पॅलेसमधील एका खोलीचे (महाराजा सूट) एका रात्रीसाठीचे भाडे हे 8 लाखांपेक्षा जास्त आहे.
6/7
![या पॅलेसमध्ये लाउंज, सलून, एक आऊटडोअर पूल, स्पा, बोटिंग, लाईव्ह लोकसंगीत यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/e20c7310b3e6072121dbb58f506d05ceef413.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पॅलेसमध्ये लाउंज, सलून, एक आऊटडोअर पूल, स्पा, बोटिंग, लाईव्ह लोकसंगीत यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
7/7
![परिणीती चोप्रा आणि राघव यांचा साखरपुडा या वर्षी मे महिन्यात झाला होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/f2b00779969fe0fcaef0c9679c5719854e600.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिणीती चोप्रा आणि राघव यांचा साखरपुडा या वर्षी मे महिन्यात झाला होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
Published at : 07 Sep 2023 11:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)