एक्स्प्लोर
Movies जेव्हा हॉलिवूड आणि बॉलिवूड येतं "आमने-सामने"; 'या' चित्रपटांची झाली बॉक्स ऑफिसवर टक्कर
बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर अनेक वेळा टक्कर झाली आहे.

Bollywood films that clashed with Marvel movies
1/8

बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर अनेक वेळा टक्कर झाली आहे. बॉक्स ऑफिसवर मार्वल सुपरहिरो चित्रपटांना टक्कर देणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
2/8

कॅप्टन मार्वल आणि बदला या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. कॅप्टन मार्वल चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
3/8

1920 लंडन आणि कॅप्टन अमेरिका सिविल वॉर या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. कॅप्टन अमेरिका सिविल वॉर या चित्रपटानं भारतात जवळपास 100 कोटींची कमाई केली तर 1920 लंडन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही.
4/8

शेहजादा आणि अँट-मॅन अँड वास्प क्वांटुमेनिया या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती.
5/8

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा टायगर-3 हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे.
6/8

द मार्वल्स आणि टायगर-3 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता द मार्वल्स आणि टायगर-3 या चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
7/8

अदा शर्माचा द केरळ स्टोरी आणि गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी 3 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली, यामधील द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
8/8

सुर्यवंशी आणि Eternals या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.यामधील सुर्यवंशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 300 कोटींची कमाई केली.
Published at : 11 Nov 2023 10:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
