एक्स्प्लोर
Richa Chadha: ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; रिचाचा लूक चर्चेत
ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; रिचाचा लूक चर्चेत
1/6

अभिनेत्री रिचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळं स्थान मिळवले आहे. सध्या ती फुकरे या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. रिचा सोशल मीडियावर सक्रिय आहे. रिचाने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
2/6

रिचा चढ्ढाने इन्स्टाग्रामवर आपली काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस दिसत आहे.
Published at : 05 Apr 2022 09:03 AM (IST)
आणखी पाहा























