एक्स्प्लोर
PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला रविना टंडनचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!
रवीना टंडनने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/10

बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/10

ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 22 Aug 2022 02:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























