एक्स्प्लोर
कृती सेननने खरेदी केला आलिशान फ्लॅट, झाली 'बिग बीं'ची शेजारीण
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेननने अलिबागमध्ये हजारो कोटी किमतीचा फ्लॅट खरेदी केला आहे. तिने खरेदी केलेल्या या घराची सगळीकडे चर्चा आहे.
kriti_senon ( फोटो सौजन्यः एबीपी नेटवर्क)
1/8

बॉलीवुड जगतातील अभिनेत्री कृती सेननने मुंबईजवळ असलेल्या अलीबागमध्ये कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची नेमकी किंमत पाहू या
2/8

कृती सेननने अलीबागमध्ये कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बॉलीवूड क्षेत्रातील बरेच अॅक्टर्स महागड्या घरांमध्ये गुंतवणूक करण्यास पंसती देतात. या लिस्टमध्ये कृती सेननचेही नाव आले आहे.
Published at : 14 Jul 2024 05:50 PM (IST)
आणखी पाहा























